¡Sorpréndeme!

Father's Day Special: कलाकारांच्या बाबांसोबतच्या खास आठवणी | Shalva Kinjawadekar, Deeksha, Tanvi

2021-06-21 2 Dailymotion

फादर्स डे निमित्त मराठी मालिकांमधील काही कलाकारांनी त्यांच्या वडिलांबद्दलच्या काही छान आठवणी शेअर केल्या आहेत. शाल्व किंजवडेकर, तन्वी मुंडले आणि दीक्षा केतकर यांनी त्यांच्या वडिलांबद्दल काय सांगितलंय बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale